sane guruji information in marathi | साने गुरुजी माहिती मराठी

sane guruji information in marathi | साने गुरुजी माहिती मराठी : साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव श्री .पांडुरंग सदाशिव माने असे होते .साने गुरुजींचा जन्म दिनांक 24 डिसेंबर 1899 रोजी   मु.पो पालगड ,तालुका – दापोली ,जिल्हा -रत्नागिरी येथे झाला . साने गुरुजी हे एक उत्तम शिक्षक ,समाजसुधारक ,लेखक होते . साने गुरुजींचे वडील कोर्टामध्ये काम करायचे . लहानपणी साने गुरुजींच्या बालमनावर त्यांच्या आई अत्यंत उचित ,चांगले संस्कार केले त्याचाच फायदा गुरुजीना जीवनात झाला .

sane guruji information in marathi | साने गुरुजी माहिती मराठी : साने गुरुजींनी आपल्या शिक्षणाला सुरुवात आपल्या गावापासूनच केली त्यांनी प्राथमिक शिक्षण हे गावातच घेतले .साने गुरुजी हे अत्यंत बुद्धिमान आणि हुशार होते .त्यावेळी शिक्षकांकडून त्यांचे कौतुक हि केले जायचे .प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुढचे शिक्षण पुण्यामध्ये घेण्याचा निर्णय घेतला व इयत्ता दहावी पर्यंतचे ( मॅट्रीक पर्यंतचे ) शिक्षण न्यू इग्लिश स्कूल पुण्यामधून पूर्ण केले .त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय ( fergusson college ) पुणे मधून बी.ए (B.A) पदवी देखील मिळवली . शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यानी शिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी सुरुवात केली .

सुरुवातील त्यांनी जळगाव जिल्हातील अमळनेर गावामध्ये असणाऱ्या प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून जवळपास सहा वर्ष ( 1924 ते 1930 ) पर्यंत नोकरी केली.  प्रताप हायस्कूल वरती शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांना अधिक वाव मिळाला . त्यांनी विध्यार्थाना स्वावलंबाचे धडे दिले .1928 साली त्यांनी पहिले ” विद्यार्थी ” हे मासिक सुरु केले . sane guruji information in marathi ( साने गुरुजी माहिती मराठी )

 

sane guruji information in marathi | साने गुरुजींनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे 

sane guruji information in marathi | | साने गुरुजी माहिती मराठी : साने गुरुजींनी जवळपास 80 पुस्तके लिहिली आहेत . ती पुस्तके खालीलप्रमाणे 

  • धडपडणारा श्याम
  • श्याम खंड 1,2 
  • श्यामची आई
  • श्यामची पत्रे
  • भारताचा शोध
  • भारतीय नारी
  • भारतीय संस्कृती
  • माझी दैवते
  • मानवजातीची कथा
  • अमोल गोष्टी 
  • अस्पृश्योद्धार
  • आपण सारे भाऊ
  • आस्तिक
  • इस्लामी संस्कृति
  • पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर ( चरित्र )
  • उमाळा
  • कावळे
  • ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
  • क्रांति
  • बापूजींच्या गोड गोष्टी ( गांधींचे चरित्र )
  • महात्मा गांधींचे दर्शन (चरित्र )
  • गीताहृदय
  • गुरुजींच्या गोष्टी
  • गोड गोष्टी (कथामाला )
  • नामदार गोखले (चरित्र )
  • गोड निबंध भाग 1,2,3
  • गोड शेवट
  • गोप्या
  • गोष्टीरूप विनोबाजी
  • महात्मा गौतम बुद्ध (चरित्र )
  • चित्रकार रंगा
  • जयंता
  • जीवनप्रकाश
  • जीवनाचे शिल्पकार ( ईश्वरचंद्र, राजवाडे,  शिशिरकुमार ,टागोर )
  • कलिंगडाच्या साली
  • करुणादेवी
  • कर्तव्याची हाक
  • कला आणि इतर निबंध
  • कला म्हणजे काय ?
  • कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
  • तीन मुले
  • ते आपले घर
  • त्यागातील वैभव
  • त्रिवेणी
  • सोन्या मारुती
  • स्त्री जीवन
  • स्वदेशी समाज
  • स्वप्न आणि सत्य
  • दारुबंदीच्या कथा
  • दिगंबर राय
  • दिल्ली डायरी
  • दुर्दैवी
  • देशबंधु दास (चरित्र )
  • धडपडणारी मुले
  • नवजीवन
  • नवा प्रयोग
  • आपले नेहरू (चरित्र )
  • पत्री
  • बेंजामिन फ्रॅंकलिन (चरित्र )
  • मिरी
  • मुलांसाठी फुले
  • मेंग चियांग आणि इतर गोष्टी
  • मोरी गाय
  • मृगाजिन
  • यश
  • इतिहासाचार्य राजवाडे (चरित्र )
  • रामाचा शेला
  • विनोबाजी भावे
  • विश्राम
  • शबरी
  • श्री शिवराय 
  • शिशिरकुमार घोष (चरित्र )
  • भगवान श्रीकृष्ण (चरित्र )
  • संस्कृतीचे भवितव्य
  • सती
  • संध्या
  • समाजधर्म
  • साधना
  • साक्षरतेच्या कथा
  • सुंदर कथा
  • सुंदर पत्रे
  • सोनसाखळी 
  • स्वर्गातील माळ
  • राष्ट्रीय हिंदुधर्म

 

sane guruji information in marathi साने गुरुजी माहिती मराठी
sane guruji information in marathi साने गुरुजी माहिती मराठी

 

sane guruji information in marathi | साने गुरुजी यांचे विचार 

sane guruji information in marathi | साने गुरुजी यांचे विचार : साने गुरुजी नेहमी म्हणायचे आपल्या भारत देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे ती नष्ठ केली पाहिजे .

 

  • निसर्गाची आपल्यावर खूप मोठी कृपा आहे आपल्याला मिळणारा सूर्यप्रकाश ,मिळालेली सुपीक जमीन ,पडणारा पाउस याचा योग्य फायदा आपण करून घेतला पाहिजे .
  • आपले रस्ते आपणच बांधले पाहिजेत .
  • आपल्या तळी आपणच साफ केल्या पाहिजेत .
  • जिकडून जितके घेता येईल ,तेवढे ज्ञान घ्या .
  • जीवनामध्ये यशस्वी होण्याचे अनेक मार्ग असतात पण तो शोधणे आपल्याला जमले पाहिजे .
  • ध्येय सदैव वाढतच आसते .
  • जुन्या रूढी आज कशा चालतील .

sane guruji information in marathi | साने गुरुजी कविता संग्रह

  • आता उठवू सारे रान
  • खरा तो एकची धर्म
  • बलसागर भारत होवो

 

 

हेही वाचा 👉  सावित्रीबाई फुले यांची माहिती 👈

 

 

 

 

Leave a Comment