what is term insurance in marathi : टर्म इन्सुरंस म्हणजे काय ?
what is term insurance in marathi :दिवसेन-दिवस काळ बदलत चालेला आहे या बदलत्या काळात कोणासमोर कोणत्या प्रकारचे संकट येईल हे काय सांगता येत नाही. काही वेळा घरातील कर्ता व्यक्ती मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागते. काही अश्या व्यक्ती आहेत ज्यांनी व्यवसाय किंवा वैक्तिक कारणास्तव बँकेकडून किंवा इतर लोकांकडून कर्ज किंवा उसने पैसे घेतलेले असतात. जर तीच व्यक्ती मृत्यू पावली तर त्याची रक्कम घरातील लोंकाना भरावी लागते . अश्या वेळेस कुटुंबाला आर्थिक सुरक्षा असणे खूप महत्वाचे आहे .
(what is term insurance in marathi ) टर्म इन्शुरंस म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर टर्म इन्शुरंस घेतला असेल तर ती व्यक्ती काही कारणास्तव मृत्यू पावली कि अशा वेळी पूर्ण कुटुंब विस्कळीत होते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते आशा वेळी आर्थिक संरक्षण देण्याचे काम टर्म इन्शुरंस करते . त्या व्यक्तीने घेतलेल्या कर्जाची रक्कम फेडण्याकरिता किंवा कुटुंबियांना आर्थिक संकटामधून बाहेर पडण्याकरिता याचा मोठा फायदा होतो.
अशा प्रकारच्या विमा पॉलिसि काढताना लोकांना बरेचशे प्रश्न पडत असतात त्यात सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे टर्म इन्शुरंस आणि लाईफ इन्शुरंस यामधील फरक काय ? कोणता इन्शुरंस काढणे फायदेशीर आहे .हे आज आपण “what is term insurance in marathi ” या लेखामधून जाणून घेणार आहोत .
How many types of term insurance in marathi| टर्म इन्शुरंस प्रकार किती आणि कोणते ?
- level Term Plan : हा एक टर्म इन्शुरंसचा सर्वात बेसिक प्रकार आहे .या इन्शुरंस प्लॅनमध्ये तुम्हांला इन्शुरंस घेताना इन्शुरंसची कवर रक्कम निवडायची असते त्या निवडलेल्या कवर रकमे प्रमाणे तुमचा इन्शुरंस हप्ता ठरवण्यात येतो व तो तुम्ही दरमहिना भरू शकता . जर इन्शुरंस पॉलिसि काढली आणि पॉलिसिधारक व्यक्तीचा मृत्यू झाला तर यामध्ये त्या व्यक्तीच्या वारसदाराला एकहाती घेतलेल्या कवरची रक्कम मिळते .
- Return Of Premium Plan : हा इन्शुरंस ( what is term insurance in marathi) प्लॅन सर्वाधिक विकला जाणारा प्लॅन आहे .यामध्ये पॉलिसि काढलेली व्यक्ती पॉलिसिची मुदत संपेपर्यंत जिवंत राहिली तर त्या व्यक्तीला भरलेल्या प्रीमियम ची रक्कम परत केली जाते . जी आपण वर पाहिलेल्या level term plan मध्ये मिळत नाही . त्यासोबतच व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर कवर रक्कम वारसदाराला मिळते प्रीमिअम रक्कम मिळत नाही .
- Increasing Cover Plan : या इन्शुरंस प्लॅन मध्ये कवरच्या प्रीमिअमची रक्कम निचित केलेली असते परंतु ती रक्कम महागाईच्या वर आधारित असते त्यामुळे ती वाढत राहते . म्हणजे त्या व्यक्तीने घेतलेल्या कवर पेक्षा ती रक्कम वाढू शकते .हे सर्व ती व्यक्ती किती वर्षानंतर मरण पावली आहे त्यावर आधारित असते .
- Decreasing Cover Plan : या इन्शुरंस प्लॅन मध्ये कवर किंवा प्रिमीअमची रक्कम वाढत्या वयानुसार आपण कमी आपल्याला पुरेसी ठेवू शकतो . त्या प्रीमियम मध्ये बचत झालेले पैसे /रक्कम तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी वापरू शकता .काही वेळा तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते त्या वेळेला तुम्हाला कवर कमी करावे लागू शकते अश्या वेळेला Decreasing Cover Plan याची मदत होवू शकते .यामुळे तुमची पॉलिसि देखील नियमित सुरु रहावू शकते व पुरेसे कवर देखील मिळते .(what is term insurance in marathi)
- Monthly Income Cover Plan : या इन्शुरंस प्लॅनमध्ये जर पॉलिसिधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला काही टक्के रक्कम रोख स्वरुपात मिळते . व उर्वरित रक्कम दर मासिक हप्त्यानुसार मिळत राहते याचा मुख्य फायदा म्हणजे एकत्रित रक्कम मिळाली कि ती रक्कम लवकर खर्च होवू, शकते मासिक हप्त्याने मिळाल्यास ती खर्च कमी प्रमाणत होईल .
हेही वाचा👉 मॉर्गेज लोन कसे घ्यावे ? 👈
term insurance and health insurance difference | टर्म इन्शुरंस व लाईफ इन्शुरंस मधील फरक काय ?
what is term insurance in marathi: हि एक लाईफ पॉलिसि आहे ज्यामध्ये तुम्हांला पॉलिसि घेतांना कव्हरेज रक्कम व कालावधी निश्चित करावा लागतो . दरम्यान पॉलिसिधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला एकत्रित रक्कम मिळते.पण मृत्य न झाल्यास Return Of Premium Plan वगळता कोणत्याही प्लॅनमध्ये रक्कम मिळत नाही.
health insurance : हि पॉलिसि जिंवत असताना व मृत्यू नंतर देखील कव्हरेज देते . जर पॉलिसिधारक व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा अपघात झाला तर त्यामध्ये दवाखान्याचा खर्च आणि ( what is term insurance in marathi) अपघात दरम्यान मृत्यू झाला तर भरलेली रक्कम व मृत्यू कव्हरेज रक्कम दोन्ही मिळतात .
term insurance eligibility | टर्म इन्शुरंसाठी पात्रता काय हवी
- वय (Age) : टर्म इन्शुरंस what is term insurance in marathi घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 65 वर्ष दरम्यान असावे तो व्यक्ती 99 वर्षापर्यंत कव्हरेज घेवू शकतो पण त्यासाठी त्यांना अतिरिक्त प्रीमिअम भरावा लागू शकतो.
- नागरिकत्व( citizenship) : भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती टर्म इन्शुरंस घेवू शकते अथवा इन्शुरंस काढल्यावर ती व्यक्ती प्रदेशात कामा संधर्भात गेल्यास ते कव्हरेज तसेच राहते .
- वैदकीय चाचणी ( Medical Report) : टर्म इन्शुरंस घेण्यापूर्वी वैदकीय चाचणी करावी लागते . तुमच्या वैदकीय चाचणीवर तुमचा प्रीमिअम, कव्हरेज व इतर बाबी निगडीत असतात .
- जीवनशैली व सवयी ( Habits) : तुम्ही जर मध्यपान किंवा धुम्रपान करत असाल तर तुमचा प्रीमिअम जास्त होवू शकतो. काहीवेळ याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यास ( what is term insurance in marathi) टर्म इन्शुरंस पॉलिसि काढण्यास समस्या येवू शकते. यासोबतच जे लोंक धोकादायक वातवरणात काम करतात त्यानाही प्रीमिअम जास्त येवू शकतो .
Term insurance documents in india | कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (Pan Card )
- मतदान कार्ड (Voter ID)
- पासपोर्ट (Passport)
- वाहन चालक परवाना ( Driving Licence)
- वैदकीय चाचणी तपशील ( Medical Report )
- उत्पन्नाचे पुरावे ( Income proof )
- मोबाईल क्रमांक (Mobile No)
- ई -मेल (E-mail)
हेही वाचा👉 Instagram रील्स बनवून पैसे कसे कमवायचे ? 👈
what is term insurance in marathi | टर्म इन्शुरंस कोणी खरेदी करावेत .
- कुटुंबातील कमावती व्यक्ती : जर तुम्ही कुटुंबातील कर्ता व्यक्ती किंवा कमावती व्यक्ती असाल तर तुम्हांला हा (what is term insurance in marathi ) टर्म इन्शुरंस घेणे फायदेशीर ठरू शकते. ज्यावेळी तुम्ही कुटुंबात नसाल त्यावेळी तुमच्या कुटुंबियांना त्याची मदत होवू शकते.
- कर्ज घेतलेल्या व्यक्ती : जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले असेल किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक जबाबदारी असल्यास टर्म इन्शुरंस घेणे फायदेशीर ठरेल कारण तुमचा अचानक मृत्यु झाल्यास या इन्शुरंस मधून रक्कम भरण्यास तुमच्या कुटुंबाला मदत होवू शकते .
- तरुण व्यक्ती : जर तुम्ही नुकतेच करियर ची सुरुवात केली असेल तर तुमच्या कुटुंबियांसाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे .तुमचे वय जर कमी असेल तर तुम्हांला ( what is term insurance in marathi) प्रीमिअम देखील कमी बसतो .
- स्वयंरोजगार : स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती यानाही टर्म इन्शुरंस घेणे फायदेशीर ठरेल कारण या व्यक्ती नेहमी वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतात त्यांचा एक असा ठिकाण नसतो . त्यामुळे अचानक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तर होईल त्यासोबतच त्यांचा व्यवसाय देखील सुरु ठेवण्यास मदत होईल .
term insurance benefits | टर्म इन्शुरंस फायदे
- (what is term insurance in marathi) कमी प्रीमिअम मध्ये जास्त कव्हरेज मिळते .
- मृत्यू झाल्यावर वारसदाराला पैसे मिळण्याचे विवध पर्याय उपलब्ध
- मुदत पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणत्याही प्रकारचा TAX लागत नाही .
- तुम्ही त्या टर्म इन्शुरंस पॉलीसिवर 1.5 लाखांचे TAX चा फायदा घेवू शकता त्याला फक्त तुमचा प्रीमिअम कव्हरेज रकमेचा 10% पेक्षा कमी असावा लागतो जो जवळपास सर्वसाधारण लोकांचा असतोच .
- टर्म इन्शुरंस समजण्यासाठी सरळ आणि सोपा आहे ज्या कारणाने याला आपण सहज विकत घेवू शकतो .
- Extra Rider ( एक्स्ट्रा कव्हर ) म्हणजे तुम्ही त्या टर्म इन्शुरंस what is term insurance in marathi पॉलीसिसोबत आणखी एक्स्ट्रा कव्हरेज समाविष्ठ करू शकता ज्याने तुम्हांला दुप्पट फायदा मिळू शकतो .
what is term insurance in marathi | टर्म इन्शुरंस तोटे
- टर्म इन्शुरंसचा (what is term insurance in marathi) फायदा हा मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसाला किंवा कुटुंबियांना घेता येतो. पॉलीसिधारक स्वतः याचा फायदा घेवू शकत नाही .
- टर्म इन्शुरंस घेतल्यावर आपण जास्त बदल करू शकत नाही थोडेफार Extra Rider ( एक्स्ट्रा कव्हर ) सामाविष्ट करू शकतो .
- टर्म इन्शुरंस वाढत्या वयाप्रमाणे व वेळेनुसार महाग होत जातो .(what is term insurance in marathi)
हेही वाचा👉 1 लाख ते 20 लाखापर्यंतचे कर्ज फक्त 2 मिनटात. 👈

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.