battery wali scooty ola : भरतात सर्वात जास्त इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री करणारी कंपनी OLA आहे.दिवसेन -दिवस इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण वाढतच चालेल आहे .कोणताही नवीन पेट्रोलची गाडी घेणारा व्यक्ती गाडी घेण्यापूर्वी एकदातरी इलेक्ट्रिक शोरूमची चक्कर मारतो. शेवटी विनाकारण पेट्रोला पैसे घालवण्यापेक्षा लोकं पैसे बचत करण्याचा विचार करतात. इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याची इच्छा असली तरी किंमत ऐकून बरेच जन इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा विचार बदलतात. याचसाठी OLA कंपनीने इलेक्ट्रिक गाडी खरेदी करू इच्छित असलेल्या लोकांसाठी एक नवीन S1X नावाची स्कूटर आणली आहे.तसे OLA च्या सर्व गाड्यांचा लुक ,वॉरंटी,मायलेज,डिझाईन आकर्षक व चांगले आहेत जे इतर कोणत्याही कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये पाहायला मिळत नाहीत.
ola company owner name | ओला कंपनीचे मालक कोण आहेत ?
ओला कंपनीचे मालक हे Mr.Bhavish Aggarwal आहेत. OLA Electric सोबत OLA Cabs दोन्ही कंपन्या Bhavish Aggarwal यांच्या आहेत.
👉 आताच आपली OLA गाडी बुक करा Book Now 👈
battery wali scooty ola:ओलाचे एकूण तीन प्रकारचे मॉडेल आहेत.
Models | OLA S1 Pro | OLA S1 Air | OLA S1X + |
Price | 1,47,499 /- | 1,19,999 /- | 89,999 /- |
Range | 195 Km | 151 Km | 151 Km |
Speed | 120 Km/h | 90 Km/h | 90Km/h |
Warranty | 3 Years / 40000km | 3 Years / 40000km | 3 Years / 40000km |
Down Payment | 20,000/- | 20,000/- | 20,000/- |
EMI | 3299/- | 2099/- | 2699/- |
हि इलेक्ट्रिक स्कूटर OLA S1Pro, OLA S1 Air, OLA S1X +अशा एकूण तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे या इलेक्ट्रिक स्कूटर डिजिटल डिस्प्ले,ब्लूटूथ ,स्पीकर ,GPS ,चार्जिंग सॉकेटस यासारख्या अनेक प्रकारच्या फिचरसोबत येतात. हि इलेक्ट्रिक गाडी तुम्ही फक्त 20000/- रुपये डाऊनपेमेंट भरून खरेदी करू शकता. यासाठी अनेक बँक आणि फायनान्स देखील उपलब्ध आहेत.जर तुम्हाला बॅंटरीची किंवा गाडीची वॉरंटी वाढवुन घ्याची असेल तर तुम्ही काही रक्कम भरून 5 ते 6 वर्षा पर्यंत वाढवू शकता . ( battery wali scooty ola) OLA ची इलेक्ट्रिक गाडी घेण्यासाठी बँक लोन केल्यास 9% ते 9.50% व्याजदर लागेल.
This is how our first #MeetToMove in Bangalore was, tomorrow we’re in Mumbai to show all of you the Move OS 2 Beta while some of you even get to experience it on their own scooters 💚 pic.twitter.com/WkEp0myHeN
— Ola Electric (@OlaElectric) May 13, 2022
👉 हेही वाचा TATA Nexon ची किंमत ऐकून व्हाल थक्क. 👈
ola electric company profile | ओला कोणत्या देशाची कंपनी आहे?
OLA हि भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी आहे. 2017 मध्ये OLA ( battery wali scooty ola) इलेक्ट्रिक ची सुरुवात करण्यात आली होती.काही वर्षातच या कंपनीने सर्वाधिक इलेक्ट्रिक गाड्या विकणारी कंपनी म्हणून भारतीय इलेक्ट्रिक बाजार पेठेत नाव मिळवले आहे. ओला चे मुख्य ऑफिस हे बेंगलोर येथे आहे.आणि यासोबतच महाराष्ट्र ,कर्नाटक ,तामिळनाडू ,दिली , यासह अनेक राज्यात 500+ पेक्षा अधिक डीलर्स आहेत.

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.