“26 janewari images” : भारतामध्ये दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950रोजी पहिल्यांदा भारतामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी पासून अंमलात आले.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली .26 जानेवारी रोजी संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.या दिवशी शाळा / कॉलेज यामध्ये राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली जाते . गावामधून / शहरामधून ज्यांनी देशासाठी प्राणाचे बलिदान दिले आशा देशभक्त व्यक्तींच्या घोषणा देत मिरवणूक काढली जाते .
26 janewari images | Republic day wishes
या दिवशी भारतातील सर्व लोंक एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देवून हा दिवस साजरा करतात .तर आज आपण आपल्या मित्र ,नातेवाईक ,कुटुंबीय ययांना शुभेच्छा देण्यसाठी काही कोट्स (26 janewari images ) पाहणार आहोत.
Republic day 2024 wishes | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

😊ना पैसे हवेत नाही धन ,
आम्ही आहोत भारतीय
भारतीय आहे आमचे मन 😊
😊 स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही ,
यामागे आहे खूप मोठी कहाणी ,
कहाणी सांगण्याची गरज भासत नाही ,
कारण आम्ही आहोत हिंदुस्तानी .

😊 भारत देश आपली जान आहे ,
देश आपला स्वाभिमान आहे ,
देश आपली आन आहे ,
देश आपली शान आहे,
संरक्षण करत रहा देशाचे
जो पर्यंत प्राण आहे .😊

😊सलाम त्या वीर जवानांना ज्यांनी आपले जीव गमावले ,
पैसा ,धन सोडून सच्चे देशभक्त म्हणून नाव कमावले .😊
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .

😊 ना कधी कोणासमोर झुकलो ,ना कधी झुकणार ,
जो पर्यंत जीवंत राहू तोपर्यंत देशाचे संरक्षण करत राहणार.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .😊

😊भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो .😊


👉 26 जानेवारी दिवस का साजरा केला जातो ?👈











हेही वाचा 👉 3 लाख देणार सरकार आली सरकारची नवीन योजना. 👈



हेही वाचा 👉 मिळवा बजाज फायनंस कार्ड फक्त 2 मिनिटांमध्ये. 👈

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.