15 august wishes in marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | independence day 2024 wishes

15 august wishes in marathi | independence day 2024 wishes:  आपल्या भारत देशामध्ये 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो . 15 ऑगस्ट 1947 साली  आपल्या देशाला स्वातंत्य्र मिळाले त्या दिवसापासून हा दिवस पूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो .

या दिवसी देशभरामध्ये शासकीय सुटी जाहीर केली जाते . शाळा, कॉलेज ,सरकारी कार्यालये ,सरकारी दवाखाने इतर ठिकाणी स्वतंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . या दिवसी भारतीय राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देवून राष्ट्रगीत गायले जाते .काही शाळा ,कॉलेज मध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात .

आजकाल सर्व सन साजरे करताना लोकं आपल्या WhatsApp स्टेटस ला त्या संबंधित शुभेचा ठेवतात , या  स्वातंत्र्यदिन निमित्त आपण काही नवीन शुभेच्छा पाहणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या स्टेटसला , मित्रांना ,कुटुंबियांना ,नातेवाईक यांना पाठवण्यासाठी वापरू शकता .

15 august wishes in marathi

 

independence day 2024 wishes

15 august wishes in marathi

 

“💐💐भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या

हार्दिक शुभेच्छा !”💐💐

 

 

independence day 2024 wishes (2)

 

🎉🎊”15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या,

तुम्हांला व तुमच्या कुटुंबियांना,💐

हार्दिक शुभेच्छा !”🎉🎊

 

 

 

independence day 2024 wishes (3)
independence day 2024 wishes (3)

 

🎉🎊” देश माझी शान आहे ,

देश माझा स्वभिमान आहे ,💐

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !”🎉🎊

 

independence day 2024 wishes (5)

 

 

🎉🎊” स्वातंत्र्यासाठी दिली कित्येक जणांनी आपल्या प्राणांची आहुती ,

कितेकानी केले आपल्या रक्ताचे पाणी आणि माती ,🎉

बहुमुल्य आहे हि धरती ,💐

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !”🎉🎊

 

 

independence day 2024 wishes (4)

 

🎉🎉” देश माझा

स्वाभिमान माझा ,💐

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !”🎉🎉

 

15 august wishes in marathi

 

independence day 2024 wishes

 

15 august wishes in marathi (5)

 

 

 

15 august wishes in marathi (5)

 

 

 

 

15 august wishes in marathi (5)

15 august wishes in marathi

 

💐💐” तुम्हांला व तुमच्या मित्रपरिवाराला 

स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !”💐💐

 

15 august wishes in marathi (5)

 

हेही वाचा👉  या दिवसी मिळणार पैसे माझी लाडकी बहीण योजना 👈

 

 

Leave a Comment